"शब्द विकास"
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||
कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू
WANT TO SAVE RS. 5000000/- USING YOUR ANY CREDIT CARD OR BAJAJ EMI CARD
हो
तुम्ही तुमचे क्रेडीट कार्ड वापरून ५० लाखापर्यंत आपत्कालीन खर्च वाचवू शकतात तेही कोणतेही अतिरिक्त चार्जस न देता
काय तुमचा मेडिक्लेम काढलेला आहे का ?



























शिका आणि कमवा दरमहा ५००००/-
ACCOUNT - SAVIING / SALARY / CURRENT
INSURANCE - LIFE , HEALTH , GENERAL
DEMAT SERVICES
🚑 *आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स..* 🚑
🚑 *आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स..* 🚑
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्वतःला हॉस्पिटलच्या लाखो रुपयांच्या बिलामधून वाचवण्यासाठी आजच *स्टार हेल्थ आरोग्य संजीवनी* हेल्थ इन्शुरन्स करून घ्या.
💰 *विमा हफ्ता :* वयानुसार
📆 *वयोमर्यादा :* 18 ते 45
💰 *विमा रक्कम :* 3 लाख ते 10 लाख पर्यंत
📅 *विमा कालावधी :* 1 वर्ष
🤔 *सदर विम्यामध्ये आपल्याला नक्की कोणते फायदे मिळणार..?*
1) हॉस्पिटलायझेशन खर्च - बेड शुल्क, नर्सिंग, औषध शुल्क आणि रक्त चाचणी इ.
2) ऍडमिट होण्यापूर्वीचे 30 दिवसाचे खर्च (टेस्ट व इतर)
3) पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च (डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे 60 दिवसाचे खर्च..)
4) मोतीबिंदू ऑपरेशन (विमा रक्कमच्या 40% किंवा प्रत्येक डोळ्यासाठी रु.40000/-)
5) आयुष उपचार
6) दंत उपचार व प्लास्टिक सर्जरी
7) रोड ऍम्ब्युलन्स कवर (रु.2000 पर्यंत)
8) 10000+ कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल उपलब्ध.
⏰ *वेटिंग कालावधी*
1) पुर्वीचे रोग : 48 महिने
2) अपघात मध्ये पहिल्या दिवसापासून कवर
3) साधारण वेटिंग : 30 दिवस
4) सुचिबद्ध आजार व कार्यपद्धती : 24 महिने
🟣 *अत्यंत महत्वाचे..* एकाच पॉलिसी मधून कोरोना, अपघात आणि इतर अनेक आजार कव्हर होणार शिवाय एकाच पॉलिसी मध्ये पूर्ण कुटुंब समाविष्ठ करता येते..
आजच आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भवितव्यासाठी मोफत कोटेशन आम्ही देतो
संपर्क
विकास लाड
IIFL FINANCE GOLD LOAN
आरोग्य वीमा व गुंतवणूक सल्लागार
8530930497
OPTICAL FIBER SPLICER - शिक्षण घ्या || परीक्षा द्या || नोकरी मिळवा -
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी
शिक्षण घ्या || परीक्षा द्या || नोकरी मिळवा
नोकरी शोधणाऱ्या , बेरोजगार युवा युवतींसाठी सुवर्णसंधी
आता तांत्रिक विषयक - OPTICAL FIBER SPLICER या कोर्स मध्ये नाव नोंदवून
परीक्षा देवून पास झाल्यास नोकरीची सुवर्णसंधी
दूरसंचार क्षेत्रात होणारे नवनवीन बदल, बदलत जाणारी आधुनिक संरचना तंत्रज्ञान यांच्यात होणारे जलद आधुनिक बदलांमुळे या क्षेत्रात अनेक नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध असून दूरसंचार क्षेत्रात तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम या कोर्स मार्फत शिकवला जात आहे
यात तुम्हाला राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाईल आणि नोकरीची संधी देखील
तर मग वाट कसली बघता
आजच आपल्या मित्राना नातेवाईकांना हा मेसेज
पाठवून नोकरीची एक संधी उपलब्ध करून देवू . . ..
वय - १८ ते ४०
किमान बारावी पास
शिक्षण - ऑनलाईन
मर्यादित प्रवेश आहेत
लवकर आपले नाव नोंदवा
कोर्स बद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे
![]() |
ABOUT ACADEMY |
![]() |
कोर्स ची आवश्यकता |
![]() |
कोर्स मध्ये काय शिकणार |
![]() |
नोकरीची संधी |
![]() |
कोर्स चे फायदे |
संपर्क
प्रनवी मल्टी सर्विसेस
CSC CENTER
8530930497
Join us On
दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व cibil report free मध्ये
*खुशखबर खुशखबर खुशखबर*
*दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व cibil report free मध्ये यासाठी कुठल्याही प्रकारची fee आकाराली जाणार नाही*
या फॉर्म मध्ये आपली माहिती भरून पाठवावी २४ तासांत तुम्हाला सिबिल रिपोर्ट पाठवला जाईल
👇👇👇👇 कृपया यात चुकीची माहिती भरू नका
https://forms.gle/6D3NR3rqFwtPEFYF8
*ClBIL SCORE काय असतो*
हा टॉपीक अत्यंत कामी येऊ शकतो.
सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
💸💸💸💸💸💸💸💸💸
बघा मुळात माणसांच्या दोन प्रकारच्या सवयी असतात .
1) पै पै गोळा करून ठेवतील ( Depositing Habit)
2) दुसऱ्या कडून घेतलेली पै न पै परत करतील ( Repayment Habit)
या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही .
पूर्वी लोक काय करायचे कि पन्नास बँकातून लोन काढायचे, एका बँकेला दुसऱ्या बँकेचा पत्ता नसायचा .
जे काही डॉक्युमेंट आवश्यक असायचे ते म्हणजे नो ड्युज सर्टीफिकेट .
आत्ता हा प्रॉब्लेम मोठा व्हायचा म्हणून
या कंपनीची स्थापना झाली Aug 2000 मध्ये .
Credit Information Bureau Ltd.
या कंपनीची स्थापना झाली.
आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे.
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे.
आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे.
समजा आपण बँकेत गेलो , आणि कर्जासाठी अर्ज दिला.
तर बँक म्हणते दोन,तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते.
आणि त्याची पेमेंट हिस्टरी, तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?
जसं एखादा बाप आपली पोरगी देण्याअगोदर, नवऱ्या मुलाची सगळी हिस्टरी चेक करतो तसंच आहे हे़ देखील.
CIBIL स्कोर हा
300- - - -- - - ते -- -- -- --900
मध्ये मोजला जातो.
जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन लगेच मिळेल.
पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा !
कर्ज मिळतच नाही.
म्हणजे समजलं !
की बँका कर्ज देणे का नाकारतात ?
तर CIBIL Score नीट नसतो.
CIBIL Score कमी का होतो ?
1) कर्जाचा EMl वेळेवर न भरणे.
2) कर्जाची परतफेडच न करणे.
3) चेक बाऊन्स होणे
4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे
5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे
6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी अप्लाय करत रहाणे.
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात.
बघा, मुळात बँकाचे बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी, शेवटी आतून त्या एकच असतात, त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक ती माहिती चेक करू शकते.
याचा अर्थ असा की, आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना मूर्ख बनवू शकत नाही.
बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन देणे हा आहे, पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक करत असते.
तर मग कसं काय करावं कि ज्यामुळे CIBIL Score सुधारेल ?
1) EMI वेळेवर भरा, चुकवू नका किंवा उशीर करू नका.
2) कोणत्याच बँकेचे कर्ज बुडवू नका. ( ही तर सगळ्यात वाईट गोष्ट. )
3) Home Loan,
vehicle Loan,
Education Loan, personal Loan कसंही लोन असू दया, त्याचे हप्ते वेळेवरच गेले पाहिजेत, ही शिस्त सांभाळा.
4) एखादी information बँकेकडून चुकीची गेली, समजा आपण 14 तारखेला हप्ता भरलाय पण बँकेने 16 तारखेत जमा केला, तरी तो दुरुस्त करून घ्या.
5) उद्या जर लोनची आवश्यकता भासणार आहे, तर सगळी जुनी कर्जे फेडून टाका ! त्याच्या शिवाय पर्याय नाही.
6) क्रेडीट कार्ड ची लिमीट समजा एक लाख रुपये आहे. तर पूर्ण लिमिट संपेपर्यंत कधीच वापरू नका, असे करून आपण स्वतःला Risky कस्टमर सिद्ध करत असतो त्यामुळे 30% पर्यंतच क्रेडीट कार्ड वापरा.
CIBIL स्कोर निव्वळच कमी असणे म्हणजे, आजपर्यंत आपण कधीही बँकींग लोन सिस्टीमचा वापरच केला नाही असं दाखवते.
या मध्ये
NA - No Activity.
NH - No History.
असे पर्याय दिसू शकतात .
तर काय करा की, एखादं छोटं पर्सनल लोन घेऊन वेळेवर परतावे भरा, अशा प्रकारे CIBIL मध्ये आपली History तयार होईल.
बँकींग सिस्टीम कशी काम करते ? याबाबत आपल्या मराठी पोरांमध्ये बऱ्यापैकी जागृती नाही, आपण बँकांना, त्यांच्या मॅनेजर्सला कर्ज का देत नाहीस ? म्हणून धारेवर धरतो .
बँकेसमोर बँड वाजवतो , आंदोलनं करतो, धरणे देतो.
पण राजे हो, कर्ज मिळण्या पाठीमागे
एवढा सगळा पसारा असतो.
इथे सबकुछ CIBIL असतं .
त्याच्या बाहेर जाऊन कोणतीही बँक कर्ज देणार नाही.
म्हणून शासकीय योजना असो किंवा महामंडळा कडून घेतलेले कर्ज
बुडवू तर नकाच, परंतु वेळेत फेडा !
नाहीतर आपल्या वाईट काळात कोणतीही बँक सोबत उभी रहाणार नाही.
🙏 आपल्या ग्रुपमध्ये पाठवा जेणेकडून सर्वसामान्य नागरिकांना बॅंकेबद्दल माहीती मिळेल, वेळोवेळी होणारी नाराजी, अडचण, गैरसोय टाळली जाईल.
👇🏻अधिक महितीसाठी संपर्क👇🏻
विकास लाड
आर्थिक गुंतवणूक व आरोग्य विमा सल्लागार
8530930497
Join us On
Telegram
https://t.me/pranvimultiservices
Whatsapp
https://chat.whatsapp.com/Kjq4hF699b7C5dQiiOSfwb
FACEBOOK
facebook.com/vikasladservices
नवीन लेख
कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू
काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...
सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :
-
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार । तुझ्या दया-मातृत्वाला अंत नाही पार । तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची तुझ्या कृपेने रे होति...
-
छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई जेरीस शत्रूला करून क...