नमस्कार ,
आपल्या सर्वांचे माझ्या ब्लोग वर हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी आज वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा नासिक जिल्हाध्यक्ष झालो। त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार . आपल्या सर्वांच्या खंबीर पाठींब्याने नक्कीच मी चांगले काम करून दाखवेल हि आशा आहे
पुन्हा एकदा सर्वांचे शिव आभार।
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!