आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||
ग्राहक हक्क संरक्षण विशेष नोट्स
इतिहास : भाग दुसरा : स्त्री जीवनातील परिवर्तनवादी चळवळीची वाटचाल
महिला दिन विशेष
✍️👉भाग 1
19 व्या शतकातील स्त्री जीवन
https://vikylad.blogspot.in/2018/01/blog-post_24.html
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
माझी कविता : आम्ही नाथ
||ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः||
आदेश
ना जात ना पात
आम्ही फक्त नाथ
ना धर्म ना पंथ
आम्ही अनादी अनंत
ना द्वेष ना तिरस्कार
आम्ही निरंजन निरंकार
ना पाए ना खोए
हम अपनी धून में
ना स्वर्ग ना नरक
आम्ही अलख निरंजन
ध्यान योग हठ योग
आम्ही चैतन्य गोरक्ष योग
इति
ॐ चैतन्य गुरू गोरक्षनाथ विद्महे तन्नो रूद्र प्रचोदयात ||
स्वरचित काव्य
गुरू गोरक्षनाथ चरणी अर्पण
विकासनाथ देवीदास लाड
नाशिक
साभार
गुरू गोरक्षनाथ ट्रस्ट सिन्नर
नाथपंथी समाज बहुउद्देशीय संस्था नाशिक
अ भा नाथपंथी समाज
नवीन लेख
कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू
काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...
सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :
-
असो तुला देवा । माझा सदा नमस्कार । तुझ्या दया-मातृत्वाला अंत नाही पार । तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची तुझ्या कृपेने रे होति...
-
छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई जेरीस शत्रूला करून क...