सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती


वीर  भगतसिंह विद्यार्थी परिषद

 " जागर स्त्री  शक्तीचा"  अभियान  

सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ  

यांच्या जयंती निमित्त साजरा  करीत आहोत .




६  जाने २०१३ रोजी पुढील कार्यक्रम  आहोत
१ > रक्तदान  शिबीर 
२> महिलांचा सत्कार
३> विविध स्पर्धा ( निबंध ,  वृत्तपत्र कात्रण , प्रवास वर्णन ) 
४> बक्षीस वितरण

ठिकाण  : - महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय
               सिन्नर ता . सिन्नर  जि . नाशिक

वेळ :-  स .१०.०० - ३.०० पर्यन्त  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :