सरकार देणार वर्षाला 36000/- रुपये - आजच आपली नाव नोंदणी करा

*💰💰पीएम श्रमयोगी मानधन योजना💰💰*

*सरकार देणार वर्षाला 36000/- रुपये*


पीएम श्रमयोगी मानधन योजनेसाठी (Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan) सर्वाधिक नोंदणी झाली आहे. 

आतापर्यंत ४४ लाख २७ हजार २६४ श्रमिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. 

*या योजनेसाठी नोंदणी केलेल्या सगळ्यांना वयाची साठी पूर्ण होताच दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळेल.*

*पेन्शन मिळणं सुरू होताच लाभार्थ्याचा मृत्यू होताच त्याच्या जोडीदाराला पेन्शनच्या निम्मी रक्कम मिळेल.* 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या गांधीनगरमध्ये योजनेची औपचारिक घोषणा केली होती. यासाठीची नोंदणी १५ फेब्रुवारीला सुरू झाली. 

*ही योजना रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि असंघटित क्षेत्रातल्या श्रमिकांसाठी आणण्यात आली. श्रमिकांना दर महिन्याला पेन्शन देणारी ही सर्वात मोठी योजना आहे.संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफओ), नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) किंवा राज्य कर्मचारी विमा निगमचे (ईएसआयसी) सदस्य किंवा आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.* 


*महिन्याकाठी १५ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी ही योजना आहे.*

 देशातल्या ४२ कोटी कामगारांसाठी ही योजना आणण्यात आली आहे.शेतीसोबतच उद्योगातही अग्रेसर असलेल्या हरयाणात पीएम श्रमयोगी मानधन योजनेसाठी सर्वाधिक कामगारांनी नोंदणी केली आहे. हरयाणातील ८ लाखांहून अधिक जणांनी योजनेसाठी नोंद केली आहे. 
या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशातल्या ६ लाखांहून अधिक श्रमिकांनी त्यांच्या नावाची नोंद योजनेसाठी केली आहे.
 तर महाराष्ट्रातल्या पावणे सहा लाखांहून अधिक श्रमिकांनी योजनेसाठी नाव नोंदवलं आहे. महाराष्ट्रानंतर यादीत गुजरात (३ लाख ६७ हजार ८४८) आणि छत्तीसगडचा (२ लाख ७ हजार ६३) क्रमांक लागतो.

*🎯कोणाला मिळणार योजनेचा लाभ?* 
*घरकाम करणाऱ्या महिला, चालक, प्लंबर, मोची, शिंपी, रिक्षा चालक, धोबी आणि शेत मजूर यासारख्या अनेक व्यवसायात काम करणारे श्रमिकांना योजनेचा लाभ मिळू शकतो.*

*🤏या योजनेसाठी भरावा लागणारा प्रीमियम वयानुसार ठरेल. तो ५५ ते २०० रुपये इतका असेल. लाभार्थ्याइतकीच रक्कम सरकार जमा करेल. वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू होईल.*

*🎯कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार?*
👉 पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, आयएफएससी नंबरसोबत बचत किंवा जनधन खातं आणि मोबाईल क्रमांकाची आवश्यक असेल. 

*याचा लाभ घेण्यासाठी वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावं लागेल.*



*🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️योजनेसाठी जवळच्या कॉमस सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) नोंदणी आवश्यक आहे.*

https://chat.whatsapp.com/Kjq4hF699b7C5dQiiOSfwb

*प्रणवी मल्टिसर्व्हिसेस*
*एअरटेल पेमेंट बँक व कॉमस सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) सेवा केंद्र*
*पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक*
*8530-930-497*

शाळकरी मुला-मुलींना सरकारी प्रमाणपत्रासह हजारोंचे बक्षीस मिळवण्याची संधी




(सी.एस.सी) ऑलिम्पियाड परिक्षा, ही परीक्षा शाळा तसेच शैक्षणिक संस्था स्तरावर घेण्यात येते. हे पूर्णपणे इयत्ता 3 री ते 12 पर्यंतच्या म्हणजेच शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि विविध स्वतंत्र संस्था आयोजित करतात. या स्पर्धा परिक्षांचे उद्दिष्ट ग्रामिण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे आहे.

शहरी विद्यार्थ्यां प्रमाणेच छोटे शहर व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे, त्यांना उत्तेजन देणे. जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना भविष्यासाठी चांगले तयार करण्यात मदत करणे, शैक्षणिक स्पर्धा परिक्षांसाठी तयार करणे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित करण्यास उत्तेजना देण्यास सहाय्यता होईल, परिक्षा नोंदणी अंतिम तारीख - ३१ मे २०२१  पर्यंत ऑनलाईन होईल त्यामुळे संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आपणास करण्यात येत आहे  

ऑलिम्पियाड परिक्षा विद्यार्थी दशेतील युवांचे अलौकिक गुण ओळखण्यास मदत करतात. या मध्ये हिंदी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सायबर, फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बुध्दीमत्ता व विज्ञान अशा विविध विषयांवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत परिक्षा घेतल्या जातात. यासाठी प्रनवी मल्टीसर्विसेस (CSC) सेंटर मार्फत फक्त 150 रूपये प्रती फि आकारली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना वेळेत जटिल समस्या सोडविण्यास मदत करतात. ती फक्त परीक्षाच नाही, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भविष्यासाठी एक टॅलेंट पूल तयार करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. ऑलिम्पियाड एक मोठे व्यासपीठ प्रदान करते जिथे प्राथमिक स्तराचे विद्यार्थी देखील राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली कौशल्य दर्शवू शकतात. ऑलिम्पियाड्स विद्यार्थ्यांना उत्कंठा मिळवण्यास उत्तेजन देतात आणि चांगल्या व उत्कृष्टसाठी प्रयत्न करतात. ऑलिम्पियाडमध्ये श्रेणी असणारा विद्यार्थी आत्मविश्वासाची भावना विकसित करतो.


तसेच ऑलिम्पियाड्स मुळे त्यांचे वैचारिक आकलन सुधारतात आणि विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजवण्यास सक्षम करतात. ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी संधी देते. ते अशा स्तरावर अनेक समस्या सोडवतात ज्या त्यांच्या वर्गात संभवत नसतात. विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळते आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहायला शिकतात. तर्कसक्तीची क्षमता सुधारते. या परीक्षा विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार जोपासण्यास मदत करतात कोणत्याही परिक्षेत उपयोगी ठरते. ऑलिम्पियाड्स केवश तार्किक विचार सुधारत नाहीत तर मंथन करण्यास मदत करतात, विश्लेषणात्मक आणि तर्क क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये व आत्मविश्वास वाढवतात. एकंदरीत, हे विद्यार्थी अवस्थेत मुलाच्या विकासास मदत करते.


या परीक्षेत प्रत्येक इयत्ते मधिल गुणवंत विद्यार्थ्यांना Rank मध्ये आलेल्या मुलांना...

🥇 प्रथम क्रमांकासाठी - 21,000/-

🥈 द्वितीय क्रमांकासाठी - 11,000/-

🥉 तृतीय क्रमांकासाठी - 5,000/-

व सोबत सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येईल.


नोंदणीची अंतिम दिनांक ३१ मे २०२१  पर्यंत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी, नोंदणी करावी व संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विकास लाड यांनी केले.

आजच आपल्या पाल्याचे नाव या योजनेत नोंदणी करावे 


सूचना - ➡️ 3 री ते 12 वी पर्यंतची Olympiad Final Exam ही 31 मे च्या पुढे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत Online घेतल्या जातील, त्यासंदर्भात आपणास कळविण्यात येईल.


आपल्या पाल्याला यात नक्की सहभागी करून घ्या / आपल्या आसपास असणाऱ्या विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांपर्यंत हा संदेश पोचवावा 

आधीच विद्यार्थी शाळेत जात नाही किमान घरी आहे तर तुम्ही लक्ष देवून अभ्यास घेवू शकता आणि सोबतीला सरकारी प्रमाणपत्र पण मिळेल भविष्यात ते पुढे कमी येईल 

CSC OLYMPIAD 2021


आवश्यक माहिती - 

Student Name*

Email-id*

Mobile no.*

Select State*

Select City*

Date of birth*

Gender*

Father Name*

School Name*

Class/Grade


----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------


Youtube

Whatsapp

👇🏻नाव नोंदणीसाठी संपर्क 👇🏻

प्रणवी मल्टिसर्व्हिसेस

AIRTEL PAYMENT BANK AND CSC डिजिटल सेवा केंद्र

पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक

8530930497

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :