(सी.एस.सी) ऑलिम्पियाड परिक्षा, ही परीक्षा शाळा तसेच शैक्षणिक संस्था स्तरावर घेण्यात येते. हे पूर्णपणे इयत्ता 3 री ते 12 पर्यंतच्या म्हणजेच शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि विविध स्वतंत्र संस्था आयोजित करतात. या स्पर्धा परिक्षांचे उद्दिष्ट ग्रामिण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे आहे.
शहरी विद्यार्थ्यां प्रमाणेच छोटे शहर व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करणे, त्यांना उत्तेजन देणे. जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना भविष्यासाठी चांगले तयार करण्यात मदत करणे, शैक्षणिक स्पर्धा परिक्षांसाठी तयार करणे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना विकसित करण्यास उत्तेजना देण्यास सहाय्यता होईल, परिक्षा नोंदणी अंतिम तारीख - ३१ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन होईल त्यामुळे संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आपणास करण्यात येत आहे
ऑलिम्पियाड परिक्षा विद्यार्थी दशेतील युवांचे अलौकिक गुण ओळखण्यास मदत करतात. या मध्ये हिंदी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सायबर, फिजीक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बुध्दीमत्ता व विज्ञान अशा विविध विषयांवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत परिक्षा घेतल्या जातात. यासाठी प्रनवी मल्टीसर्विसेस (CSC) सेंटर मार्फत फक्त 150 रूपये प्रती फि आकारली जाते. या परीक्षेत विद्यार्थ्यांना वेळेत जटिल समस्या सोडविण्यास मदत करतात. ती फक्त परीक्षाच नाही, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भविष्यासाठी एक टॅलेंट पूल तयार करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. ऑलिम्पियाड एक मोठे व्यासपीठ प्रदान करते जिथे प्राथमिक स्तराचे विद्यार्थी देखील राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपली कौशल्य दर्शवू शकतात. ऑलिम्पियाड्स विद्यार्थ्यांना उत्कंठा मिळवण्यास उत्तेजन देतात आणि चांगल्या व उत्कृष्टसाठी प्रयत्न करतात. ऑलिम्पियाडमध्ये श्रेणी असणारा विद्यार्थी आत्मविश्वासाची भावना विकसित करतो.
तसेच ऑलिम्पियाड्स मुळे त्यांचे वैचारिक आकलन सुधारतात आणि विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजवण्यास सक्षम करतात. ऑलिम्पियाड परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी संधी देते. ते अशा स्तरावर अनेक समस्या सोडवतात ज्या त्यांच्या वर्गात संभवत नसतात. विद्यार्थ्यांना अतिरिक्त ज्ञान मिळते आणि आत्मविश्वासाने उत्तरे लिहायला शिकतात. तर्कसक्तीची क्षमता सुधारते. या परीक्षा विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक विचार जोपासण्यास मदत करतात कोणत्याही परिक्षेत उपयोगी ठरते. ऑलिम्पियाड्स केवश तार्किक विचार सुधारत नाहीत तर मंथन करण्यास मदत करतात, विश्लेषणात्मक आणि तर्क क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये व आत्मविश्वास वाढवतात. एकंदरीत, हे विद्यार्थी अवस्थेत मुलाच्या विकासास मदत करते.
या परीक्षेत प्रत्येक इयत्ते मधिल गुणवंत विद्यार्थ्यांना Rank मध्ये आलेल्या मुलांना...
🥇 प्रथम क्रमांकासाठी - 21,000/-
🥈 द्वितीय क्रमांकासाठी - 11,000/-
🥉 तृतीय क्रमांकासाठी - 5,000/-
व सोबत सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात येईल.
नोंदणीची अंतिम दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी, नोंदणी करावी व संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विकास लाड यांनी केले.
आजच आपल्या पाल्याचे नाव या योजनेत नोंदणी करावे
सूचना - ➡️ 3 री ते 12 वी पर्यंतची Olympiad Final Exam ही 31 मे च्या पुढे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत Online घेतल्या जातील, त्यासंदर्भात आपणास कळविण्यात येईल.
आपल्या पाल्याला यात नक्की सहभागी करून घ्या / आपल्या आसपास असणाऱ्या विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांपर्यंत हा संदेश पोचवावा
आधीच विद्यार्थी शाळेत जात नाही किमान घरी आहे तर तुम्ही लक्ष देवून अभ्यास घेवू शकता आणि सोबतीला सरकारी प्रमाणपत्र पण मिळेल भविष्यात ते पुढे कमी येईल
![]() |
CSC OLYMPIAD 2021 |
आवश्यक माहिती -
Student Name*
Email-id*
Mobile no.*
Select State*
Select City*
Date of birth*
Gender*
Father Name*
School Name*
Class/Grade
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
👇🏻नाव नोंदणीसाठी संपर्क 👇🏻
प्रणवी मल्टिसर्व्हिसेस
AIRTEL PAYMENT BANK AND CSC डिजिटल सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
8530930497
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा