: भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत देश घडवायचा आहे :
शिवश्री विकास लाड
मित्रांनो,
हुतात्मा भगतसिंग हे तुम्हा आम्हा सारखेच तरुण .
जो देश स्वतंत्र व्हावा यासाठी लहानपणापासून विविध आंदोलन सभा अशा अनेक कार्यात
सक्रीय सहभाग नोंदवलेला एक युवक. ज्यांनी वयाची अवघी २३ वर्षे आयुष्य जगले पण २३००
वर्षांपेखा जास्त दिवस टिकतील असे अनमोल विचारांचा खजिना मागे सोडून गेले.
आपणाला फक्त एक क्रांतिकारक म्हणून भगतसिंग
आठवणीत आहे पण या पलीकडचे भगतसिंग एक विचारक, लेखक, कवी, शायर, वक्ता, पत्रकार,
संपादक, कुशल संघटक, जागतिक अभ्यासक, अशा विविध पैलूंनी भगतसिंग अभ्यासातांना खरेच
हाताची बोटे तोंडात जाऊन अवाक होते.
आज तुम्हा आम्हा युवकांना संघटीत होऊन राज्य
कर्त्यान वीरोधात आवाज उठवला पाहिजे.
भगतसिंग यांचे विचार प्रत्येक तरुण या पर्यंत
पोहचवण्यासाठी वीर भगतसिंग विद्यर्थि परिषद महाराष्ट्र भरात कार्य करीत आहे.
यासाठी विविध स्पर्धा, मेळावा, मार्गदर्शन शिबीर, अशा विविध मार्गांनी
विद्यार्थ्यान पर्यंत पोहचत आहे.
आपणही भगतसिंग यांना अधिक चांगल्या पद्धतीने
समजून घेण्यासाठी आणि मस्तिष्क, मन, मणका, मनगट या सक्षम करायच्या असतील तर आजच वी. भ. वि. प. मध्ये सामील व्हा .
इन्कलाब झिन्दाबाद . . . . .
सर्वांना लाल सलाम . . . . .
-
9764970497
mss.vbvpnashik@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा