विज्ञान : ध्वनी तीव्रता

रोटी दिवस आपल्यातील एक घास आपल्या माणसांसाठी

एकदिवस अन्नदान करुया
        *रोटी डे*
    🍪🍪🍪🍪
दि. १८ फेब्रुवारी २०१८
    स्थळ: अमरावती

फेब्रुवारी महिन्यात 07 तारखेपासुन 14 तारखेपर्यंत 'रोझ डे', 'चॉकलेट डे', व्हेलेंटाईन डे' अश्या वेगवेगळ्या नावांनी "डे" साजरे करतात. मात्र VISION INTEGRITY DEVELOPMENT ASSOCIATION (VIDA)
या युवकांच्या स्वयंसेवी संस्थेने एक अनोखा *"डे"* साजरा या फेब्रुवारी महिन्यात करण्याचे ठरविले आहे.

*गोर-गरिब, दिन दुबळ्यांचा पोशिंदा स्वराज्य संस्थापक "छत्रपती शिवाजी महाराज"* यांच्या शिवजयंतीचे औचित्य साधुन मागिल दोन वर्षांपासून दरवर्षी 19 फेब्रूवारीला *"रोटी डे"* साजरा करित आहोत. या दिवशी *गोर-गरिब व भुकेने व्याकुळ असलेल्या भुकेलेल्या बांधवांना हुडकून VIDA चे पदाधिकारी व सदस्य त्यांच्या आश्रयस्थानी जातात व त्यांना पोटभर भोजन देवुन त्यांची भुक शमवितात.* किमान शिवजयंतीच्या दिवशी तरी छत्रपतींच्या स्वराज्यातील कोणीही उपाशी राहु नये, हा या उपक्रमा मागील हेतु आहे.

"स्वत: जेवा व इतरांना ही आपल्या सोबत एक दिवस जेवु घाला" हा संदेश या उपक्रमाद्वारे समाजात पसरविल्या जात आहे कारण *"अन्नदान हेच श्रेष्ठदान"* आहे.
🍪🍪🙏🏻🙏🏻🍪🍪

*संकल्पना:*
         प्रितेश वाघमारे
(संस्थापक-अध्यक्ष, VIDA)
        9730348961

*अन्नदानासाठी आर्थिक व वस्तु रुपाने सहकार्य करण्याची इच्छा असणा-यांनी संपर्क करावा:*
अश्विनी कुरवाडे (उपाध्यक्षा, VIDA)
8793421692

विकास लाड
(महा सचिव )
8530930497

सुरज हजारे (सचिव)
9730692262

मयुर मेश्राम (सदस्य)
9637178585

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदार मनाने व मुक्त हस्तांनी देणगी, रोख अथवा अन्नधान्य रुपाने देऊन मौलिक सहकार्य करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे.

*आपणास खालील बॅंक खात्यात देणगी जमा करता येईल-*

खाते धारकाचे नाव:
VISION INTEGRITY DEVELOPMENT ASSOCIATION (VIDA)

*खाते क्रमांक: 968210110006474*

*IFSC कोड:
BKID0009682

बॅंकेचे नाव / शाखा:
BANK OF INDIA 
Branch - Achalpur 

(देणगी बॅंक खात्यात जमा झाल्यावर पावती पाठविण्यात येईल)*

विकास देवीदास लाड
महासचिव VIDA
8530930497




सामाजिक जाणिवेतून कार्य करणार्‍या VISION Integrity Development Association MH VIDA च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र भर विविध क्षेत्रात काम करत आहे. 
आपल्या देशाच्या सेवेसाठी तुम्हा सारख्या भावी अधिकाऱ्यांनी उच्च पदांवर काम करावे यासाठी हा ग्रुप चालविला जातो आहे 
आज पर्यन्त आम्ही तुमच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी या ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी पर्यंत पोचलो आहोत 

तुम्ही आमच्या या उपक्रमात अप्रत्यक्ष सहभागी आहात याचा आम्हाला निश्चित आनंद आहे...  
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

तुमच्या अभ्यासात व्यत्यय नसावा यासाठी ग्रुप वर आजपर्यंत कार्य तुमच्या पर्यंत पोचवलं नाही 

आज तुमच्या अमूल्य वेळ घेत आहोत त्याबद्दल क्षमस्व 
पण तुमच्या सारखा समाजप्रिय भावी अधिकारी मित्रांनी आम्हाला या वेळी समजून घ्यावे ही विनंती 
तसेच तुम्हाला शक्य असेल तर खारीचा वाटा उचलला तर तुमचेही योगदान या दिव्य कार्यात सहभागी होऊन सार्थकी लागेल हीच अपेक्षा 

तुमचाच 
गट प्रमुख 
विकास देवीदास लाड 
महासचिव VIDA

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :