Covid-19 Life Insurance : फक्त 330 रुपयांच्या प्रीमियममध्ये मिळतोय जीवन विमा, तुम्हीही घेऊ शकता लाभ

नमस्कार मित्रांनो , 
कोरोना महामारीमुळे जीवन विम्याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी ज्यांनी व्यर्थ खर्च म्हणून विमाकडे दुर्लक्ष केले होते, ते आज आपल्या कुटुंबीयांना आरोग्य आणि जीवन विमा संरक्षणात्मक कवच देत आहेत. सध्या अशाही काही विमा पॉलिसी आहेत, ज्या निम्न उत्पन्न गटाला सहज उपलब्ध असतात. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY). या योजनेत मोदी सरकार अत्यंत स्वस्त प्रीमियमसह जीवन विमा प्रदान करते.





पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत फक्त 330 रुपये प्रीमियम

खरं तर वर्ष 2015 पासून भारत सरकारने बर्‍याच बचत खातेदारांसाठी दोन परवडणाऱ्या विमा योजना सुरू केल्या होत्या. यात पहिली – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ज्यात प्रीमियम 330 रुपये आहे, तर दुसरी पंतप्रधान आरोग्य संरक्षण विमा योजना (PMSBY) आहे, ज्यात 12 रुपये प्रीमियम आहे.

तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर मिळणार

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना म्हणून कोविड 19 च्या साथीच्या वेळी तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर मिळू शकेल. पीएमजेजेबीवाय 55 वर्षे जीवन कव्हर प्रदान करते. जेव्हा बँकेत बचत खाते असेल, तेव्हाच हा विमा घेता येईल.

या योजनेंतर्गत 18 ते 50 वर्षांपर्यंतच्या प्रौढांचा विमा काढता येणार

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रत्येक भारतीयांसाठी आहे. या योजनेंतर्गत 18 ते 50 वर्षांपर्यंतच्या प्रौढांचा विमा काढता येईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना इतर जीवन विमांप्रमाणेच उपलब्ध आहे. त्यात नोंदणीसाठी बँका आणि जीवन विमा कंपन्यांमधील संबंध जोडला जातो. पीएमजेजेबीवायमधील वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. तेथे 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. हे दरवर्षी नूतनीकरण होते. विम्याची मुदत 1 जून ते 31 मेदरम्यान आहे.

विमा योजनेंतर्गत वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत लाईफ कव्हर उपलब्ध

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत जर पॉलिसीधारक प्रीमियम भरण्यास असमर्थ ठरला असेल, तर तो पुन्हा वार्षिक प्रीमियम देऊन परत करू शकतो. त्यासाठी त्याला त्याच्या तब्येतीची माहिती द्यावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत लाईफ कव्हर उपलब्ध आहे. अनुचित योजनेवर विमा संरक्षण दिले जाते. हे लक्षात ठेवा की, कोणताही ग्राहक केवळ बँक खाते आणि विमा कंपनीसह या योजनेत सामील होऊ शकतो.

तर नामनिर्देशित व्यक्ती मृत्यूच्या दाखल्यासह दावा फॉर्म भरू शकतो

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत विमाधारकासह गैरवर्तन झाल्यास नामनिर्देशित व्यक्ती मृत्यूच्या दाखल्यासह दावा फॉर्म भरू शकतो. ज्या बँकेत खाते आहे, अशा बँकेकडून दावा दाखल केला जाऊ शकतो. यावर नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपये हस्तांतरित केले जातात.


उपलब्ध सुविधा :-
  • शासकीय योजना नाव नोंदणी 
  • अटल पेन्शन योजना 
  • श्रम योगी मानधन योजना 
  • किसान मानधन योजना 
  • फसल बिमा योजना 
  • तात्काळ मनी ट्रान्सफर 
  • रेलवे बुकिंग 
  • आधार अपडेट 
  • pan कार्ड 
  • सर्व बँकांचे पैसे काढणे 
  • नवीन बँक खाते उघडणे 
  • DEMAT खाते उघडणे 
  • मेडिक्लेम / वाहन विमा 
  • कर्ज सुविधा 

नाव नोंदणी साठी संपर्क 
श्री विकास देविदास लाड 
प्रणवी मल्टिसर्व्हिसेस
एअरटेल पेमेंट बँक व CSC सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
8530-930-497

स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आपल्यासाठी घेऊन येत आहे सरकारी परीक्षा Mock TEST सिरीज

स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आपल्यासाठी घेऊन येत आहे सरकारी परीक्षा धमाका ऑफर⏰

परीक्षेत उत्तीर्ण  होणाऱ्या विद्यार्थ्याला 100% कॅशबॅक. 


आपल्यासाठी सरकारी परीक्षा मध्ये विविध प्लॅन उपलब्ध आहेत प्लॅन 50रू ते 1500 रू पर्यंत. 
विद्यार्थी स्वताला विविध प्लॅन मध्ये enroll करू शकतो, Registration नंतर त्या तुम्हाला मोबाईल वर आयडी password येतो. त्या आयडी आणि पासवर्ड ने लॉगीन करून त्यांना मॉक टेस्ट सोडवता येतात. या सराव परीक्षा फायनल परीक्षे  प्रमाणे आखलेल्या असतात त्यामुळे खूप चांगला सराव होतो. 

 सराव परीक्षा देण्याची ठळक वैशिष्टे

  • Paper pattern लक्षात येते.
  • कोणत्या topic वर जास्त question विचारू शकतात त्या प्रमाणे आपल्याला अभ्यास करता येतो.
  • Mock TEST सोडवल्याने वेळेचे व्यवस्थापन कळते.
  • Mock test सोडवल्याणे कॉन्फिडन्स लेवल कळतो.
  • तसेच मोक टेस्ट सोडवल्या ने आपण कोणत्या विषयात आपल्याल जास्त मार्क मिळतात.
  • आणि कोणत्या विषयात जास्त तयारी करायाला पाहिजे याची कल्पना येते.
    


 🔖🔖 यामध्ये आपण 👇
👉 UPSC तसेच MPSC परीक्षा देणारे विद्यार्थी. 
👉 बँकिंग exam देणारे विद्यार्थी 
👉 रेल्वे भरती ची तयारी करणारे विद्यार्थी 
👉 SSC मधील सर्व जसे CGL,CHSL, CLERKS ह्या ची तयारी करणारे विद्यार्थी. 
👉 नवोदय विद्यालय 6वी आणि 9वी तील विद्यार्थी. 
👉 पोलिस भरती ची तयारी करणारे विद्यार्थी.
या आणि इतर exam ची पण तयारी करत असतील तर त्यांना पण आपण सरकारी परीक्षा मध्ये रजिस्टर करू शकतो.



नाव नोंदणीसाठी संपर्क 
श्री. विकास देविदास लाड
प्रणवी मल्टिसर्व्हिसेस
एअरटेल पेमेंट बँक व कॉमस सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
8530-930-497


अधिक माहितीसाठी आमच्या Whatsapp Group ला येथे जॉईन व्हा 

IIFL Securities : Demat & Trading Account Opening Benefits



IIFL Securities Ltd (IIFL) is a full-service stockbroker in India useful for beginner investors who need guidance and research support while making investment decisions. 





The value-added product offerings from IIFL 


  • Research Advisory
  • Market & Sector Reports & Information
  • Options Trading Using Sensibull
  • Loan Products (Home, Personal, Gold, Against Property & Business Loan)
  • Mutual Fund Investment
  • Wealth & Financial Management
  • NRI Services
  • Institutional Equities & Investment Banking




You can invest/ do trading in the following segments

  • Equity
  • Equity Intraday
  • Equity Derivatives (F&O)
  • Commodity F&O
  • Currency F&O


What I Like About IIFL Demat Account

  • Research reports on 500+ stocks,  sector  summary 
  • Daily  stock  tips and recommendations
  • Advance market news and event information like Buzzing Stock, Events Calendar
  • You can do  options trading using Sensibull
  • SIP investment in  equity,  commodities and  mutual  fund
  • Value-added services like IPO &  mutual fund investment
  • Useful products like Trader Multiple, Order Slicing and Valid Till Date


You need the following documents to open an IIFL demat + trading account

1. Proof of  identity (PAN with photograph mandatory)
2. Proof of  address (Passport/ Voters Identity Card/Driving License/ Aadhaar 
3. Proof of  bank account
4. Income  proof (For derivatives/ currency segment)



You can give a missed call on 08530930497 to get a callback from RM  and he/she will assist you in opening the account.


Vikas Lad
IIFL Gold Loan
8530930497

मेडिक्लेम इन्शुरन्स काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा ते देखील कोणावर ही अवलंबून न राहता

 नमस्कार मित्रांनो

कसे आहात ..... तुम्ही सुरक्षित असाल

पण खरंच तुम्ही आर्थिकदृष्ट्या कोरोना काळात आपत्कालीन मेडिकल खर्चासाठी संरक्षित आहात का ?
आता परीस्थिती अशी आहे कि दवाखाना मेडिकल यासाठी कोणाकडे अर्थसहाय्य मागू शकत नाही सर्वजन या आर्थिक संकटांशी झुंज देत आहेत मग काय करणार 

*विविध आजार,नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते म्हणजेच काय तर 4 दिवस आपले म्हणून सहानुभूती,आपुलकी मिळते. अन्नाची पाकिटे, रेशन, इंधन किंवा अगदी घरबांधणी ही देखील केली जाते परंतु त्यापुढे आयुष्यभर कुणीच कायम आर्थिक मदत नाही करू शकत त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते तसेच समाज किंवा प्रशासन यांच्या उपकाराखाली मिंध जीवन जगावे लागते.*

आपण आपले आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी अजून काय करू शकतो 

तर मित्रांनो मेडिक्लेम हि एक अशी देणगी आहे जी आपल्याला आपल्या आजारपणात साथ देते आणि आर्थिक खर्च कमीतकमी होण्यासाठी सहाय्य करते त्यासाठी प्रत्येकाने स्वतःसोबतच कुटुंबाचा मेडिक्लेम 💉 इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे व आज काळाची गरज बनली आहे. 


मला अनेक ठिकाणहुन मित्रांचे नातेवाईक यांचे कॉल येतात की कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये हाॅस्पीटल बिल कमी करण्यासाठी काय करता येईल त्यांच्या गरजेनुसार काही मेडिक्लेम इन्शुरन्स आहेत का ? तर याचे उत्तर हो आहे



सध्या अनेक असे वीमा संरक्षण उपलब्ध आहेत कि जे कमी खर्चात उपलब्ध होऊन जास्तीत जास्त विमा संरक्षण देतात. काही आजारांसाठी स्वतंत्र वीमा आहेत तर काही सर्व आजारांवर वीमा उपलब्ध आहे 


*कृपया विनंती आहे आपणही मेडिक्लेम पाॅलीसी काढुन घ्या. त्या पाॅलीसीचे महत्व वेळ आल्यावर समजत आहे, म्हणून काही पैसे वाचवून आपली पाॅलीसी काढून घ्या जरी आज अचानक नुकसान जरी वाटले तरीही खूप महत्वाचे आहे, हे पैसे आपले बुडाले असे समजा , पाकिट मारले , चोरी झाली ,अचानक खर्च आला असे समजा पण कृपया पाॅलीसी काढा!*


आपण त्या इन्शुरन्स एजंटला एरव्ही टाळाटाळ करत असतो पण वेळ आल्यावर त्याचा नंबर शोधतो आज पण तसाच नंबर शोधा आणी पाॅलीसी बनवा ! हिच कळकळीची विनंती!!  



*मेडिक्लेम इन्शुरन्स काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा ते देखील कोणावर ही अवलंबून न राहता*

१) आपल्या घरात त्या वेळी पैसे 💰 उपलब्ध असतीलच असे नाही.    

२) परिवारात कोण 🛏️ व कधी 🕰️ आजारी पडेल यांची पूर्वकल्पना नसते. 

3) डॉक्टराना 👨🏻‍⚕️पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार 💉 सुरु नाही करू शकत.     

४) मेडिक्लेम विमा नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार 🤔 मनात येतो  

५) आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल💰नसल्यामुळे व्यवसाय बंद 🔐पडू शकतो.   

६) आजारपण व अपघात हे आपल्याला विचारून येत नाही.   

७) पहिल्यासारखे कमी 📝 पैशात आजार पण बरे होणे शक्यच नाही.   

८) आपल्याला सहानुभूतीपूर्वक भिऊ नकोस आम्ही आहोत 👬🏻सोबत सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक 💸 मदत नाही करू शकत. 

९) मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत, अपघातात👨‍🦼 तुमचं आर्थिक गणित भक्कम राहते.

*तेंव्हा जाणीव भासते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची अडचण जाणवली नसती.*


*मेडिक्लेम केंव्हा 🗓️खरेदी करू शकतो?🤔*

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेमची आवश्यकता नाही तेंव्हा तो खरेदी केला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी  आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.

तहान लागल्यावर विहीर खोदल्यास काहीही हाती लागत नाही त्यामुळे आताच आपल्या भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हे एक पाउल उचला आणि आपले कुटुंब संरक्षित करा. 

धन्यवाद!👍👍



कोणतीही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क करा. या काळात प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नाही त्यामुळे फोनद्वारे तथा व्हिडीओ कॉल द्वारे मेडिक्लेम समजावून सांगितला जाईल तेही तुमच्या गरजेनुसार तुमच्या उपयुक्त असे 


 👇🏻अधिक महितीसाठी 👇🏻
*प्रणवी मल्टिसर्व्हिसेस*
*श्री विकास देविदास लाड*  
*{गुंतवणूक तथा आर्थिक व आरोग्य विमा सल्लागार}*
AIRTEL PAYMENT BANK AND CSC डिजिटल सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
मोबा. क्रमांक  8530930497


नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :