मेडिक्लेम इन्शुरन्स काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा ते देखील कोणावर ही अवलंबून न राहता

 नमस्कार मित्रांनो

कसे आहात ..... तुम्ही सुरक्षित असाल

पण खरंच तुम्ही आर्थिकदृष्ट्या कोरोना काळात आपत्कालीन मेडिकल खर्चासाठी संरक्षित आहात का ?
आता परीस्थिती अशी आहे कि दवाखाना मेडिकल यासाठी कोणाकडे अर्थसहाय्य मागू शकत नाही सर्वजन या आर्थिक संकटांशी झुंज देत आहेत मग काय करणार 

*विविध आजार,नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते म्हणजेच काय तर 4 दिवस आपले म्हणून सहानुभूती,आपुलकी मिळते. अन्नाची पाकिटे, रेशन, इंधन किंवा अगदी घरबांधणी ही देखील केली जाते परंतु त्यापुढे आयुष्यभर कुणीच कायम आर्थिक मदत नाही करू शकत त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते तसेच समाज किंवा प्रशासन यांच्या उपकाराखाली मिंध जीवन जगावे लागते.*

आपण आपले आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी अजून काय करू शकतो 

तर मित्रांनो मेडिक्लेम हि एक अशी देणगी आहे जी आपल्याला आपल्या आजारपणात साथ देते आणि आर्थिक खर्च कमीतकमी होण्यासाठी सहाय्य करते त्यासाठी प्रत्येकाने स्वतःसोबतच कुटुंबाचा मेडिक्लेम 💉 इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे व आज काळाची गरज बनली आहे. 


मला अनेक ठिकाणहुन मित्रांचे नातेवाईक यांचे कॉल येतात की कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये हाॅस्पीटल बिल कमी करण्यासाठी काय करता येईल त्यांच्या गरजेनुसार काही मेडिक्लेम इन्शुरन्स आहेत का ? तर याचे उत्तर हो आहे



सध्या अनेक असे वीमा संरक्षण उपलब्ध आहेत कि जे कमी खर्चात उपलब्ध होऊन जास्तीत जास्त विमा संरक्षण देतात. काही आजारांसाठी स्वतंत्र वीमा आहेत तर काही सर्व आजारांवर वीमा उपलब्ध आहे 


*कृपया विनंती आहे आपणही मेडिक्लेम पाॅलीसी काढुन घ्या. त्या पाॅलीसीचे महत्व वेळ आल्यावर समजत आहे, म्हणून काही पैसे वाचवून आपली पाॅलीसी काढून घ्या जरी आज अचानक नुकसान जरी वाटले तरीही खूप महत्वाचे आहे, हे पैसे आपले बुडाले असे समजा , पाकिट मारले , चोरी झाली ,अचानक खर्च आला असे समजा पण कृपया पाॅलीसी काढा!*


आपण त्या इन्शुरन्स एजंटला एरव्ही टाळाटाळ करत असतो पण वेळ आल्यावर त्याचा नंबर शोधतो आज पण तसाच नंबर शोधा आणी पाॅलीसी बनवा ! हिच कळकळीची विनंती!!  



*मेडिक्लेम इन्शुरन्स काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा ते देखील कोणावर ही अवलंबून न राहता*

१) आपल्या घरात त्या वेळी पैसे 💰 उपलब्ध असतीलच असे नाही.    

२) परिवारात कोण 🛏️ व कधी 🕰️ आजारी पडेल यांची पूर्वकल्पना नसते. 

3) डॉक्टराना 👨🏻‍⚕️पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार 💉 सुरु नाही करू शकत.     

४) मेडिक्लेम विमा नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार 🤔 मनात येतो  

५) आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल💰नसल्यामुळे व्यवसाय बंद 🔐पडू शकतो.   

६) आजारपण व अपघात हे आपल्याला विचारून येत नाही.   

७) पहिल्यासारखे कमी 📝 पैशात आजार पण बरे होणे शक्यच नाही.   

८) आपल्याला सहानुभूतीपूर्वक भिऊ नकोस आम्ही आहोत 👬🏻सोबत सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु मोठ्या प्रमाणात आर्थिक 💸 मदत नाही करू शकत. 

९) मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत, अपघातात👨‍🦼 तुमचं आर्थिक गणित भक्कम राहते.

*तेंव्हा जाणीव भासते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची अडचण जाणवली नसती.*


*मेडिक्लेम केंव्हा 🗓️खरेदी करू शकतो?🤔*

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेमची आवश्यकता नाही तेंव्हा तो खरेदी केला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी  आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.

तहान लागल्यावर विहीर खोदल्यास काहीही हाती लागत नाही त्यामुळे आताच आपल्या भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हे एक पाउल उचला आणि आपले कुटुंब संरक्षित करा. 

धन्यवाद!👍👍



कोणतीही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क करा. या काळात प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नाही त्यामुळे फोनद्वारे तथा व्हिडीओ कॉल द्वारे मेडिक्लेम समजावून सांगितला जाईल तेही तुमच्या गरजेनुसार तुमच्या उपयुक्त असे 


 👇🏻अधिक महितीसाठी 👇🏻
*प्रणवी मल्टिसर्व्हिसेस*
*श्री विकास देविदास लाड*  
*{गुंतवणूक तथा आर्थिक व आरोग्य विमा सल्लागार}*
AIRTEL PAYMENT BANK AND CSC डिजिटल सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
मोबा. क्रमांक  8530930497


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :