स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आपल्यासाठी घेऊन येत आहे सरकारी परीक्षा Mock TEST सिरीज

स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आपल्यासाठी घेऊन येत आहे सरकारी परीक्षा धमाका ऑफर⏰

परीक्षेत उत्तीर्ण  होणाऱ्या विद्यार्थ्याला 100% कॅशबॅक. 


आपल्यासाठी सरकारी परीक्षा मध्ये विविध प्लॅन उपलब्ध आहेत प्लॅन 50रू ते 1500 रू पर्यंत. 
विद्यार्थी स्वताला विविध प्लॅन मध्ये enroll करू शकतो, Registration नंतर त्या तुम्हाला मोबाईल वर आयडी password येतो. त्या आयडी आणि पासवर्ड ने लॉगीन करून त्यांना मॉक टेस्ट सोडवता येतात. या सराव परीक्षा फायनल परीक्षे  प्रमाणे आखलेल्या असतात त्यामुळे खूप चांगला सराव होतो. 

 सराव परीक्षा देण्याची ठळक वैशिष्टे

  • Paper pattern लक्षात येते.
  • कोणत्या topic वर जास्त question विचारू शकतात त्या प्रमाणे आपल्याला अभ्यास करता येतो.
  • Mock TEST सोडवल्याने वेळेचे व्यवस्थापन कळते.
  • Mock test सोडवल्याणे कॉन्फिडन्स लेवल कळतो.
  • तसेच मोक टेस्ट सोडवल्या ने आपण कोणत्या विषयात आपल्याल जास्त मार्क मिळतात.
  • आणि कोणत्या विषयात जास्त तयारी करायाला पाहिजे याची कल्पना येते.
    


 🔖🔖 यामध्ये आपण 👇
👉 UPSC तसेच MPSC परीक्षा देणारे विद्यार्थी. 
👉 बँकिंग exam देणारे विद्यार्थी 
👉 रेल्वे भरती ची तयारी करणारे विद्यार्थी 
👉 SSC मधील सर्व जसे CGL,CHSL, CLERKS ह्या ची तयारी करणारे विद्यार्थी. 
👉 नवोदय विद्यालय 6वी आणि 9वी तील विद्यार्थी. 
👉 पोलिस भरती ची तयारी करणारे विद्यार्थी.
या आणि इतर exam ची पण तयारी करत असतील तर त्यांना पण आपण सरकारी परीक्षा मध्ये रजिस्टर करू शकतो.



नाव नोंदणीसाठी संपर्क 
श्री. विकास देविदास लाड
प्रणवी मल्टिसर्व्हिसेस
एअरटेल पेमेंट बँक व कॉमस सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) सेवा केंद्र
पत्ता - विठ्ठल मंदिर शेजारी, लोंढे गल्ली, सिन्नर शिर्डी रोड, सिन्नर ता सिन्नर जि नाशिक
8530-930-497


अधिक माहितीसाठी आमच्या Whatsapp Group ला येथे जॉईन व्हा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :