: : धागा . . . . . . : :
दर्जीकडे गेल्यावर तो फाटलेली कापडे एकत्र करुन त्याला विशिष्ट असा आकार देवून त्यांना एका धाग्यामध्ये बांधत असतो तो बांधलेला / शिवलेला धागाच त्या कापडाला नवीन स्वरूप आकार प्राप्त करून देवून त्या कापडाला जोडून ठेवतो.
तसेच आयुष्यात सर्वत्र विखुरलेल्या व्यक्ती इकडे तिकडे फिरत असतात त्यांना एकत्र करण्याचे काम विचार करत असतात . व्यक्ती भेटतात बोलतात त्यांचे विचार मते कल्पना जुळतात आणि नाती घट्ट जोडण्याचे शिवण्याचे बांधण्याचे कार्य विचार प्रवाह करत असतात आणि हेच विचारप्रवाह रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त महत्व वैचारिक प्रवातून तयार झालेल्या धाग्याला देतात . . .
बरोबर कि नाही ?
मित्रांनो ,
विकास लाड
vikylad@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा