आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू || शब्दची आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||
स्वामी श्रद्धानंद जी बलिदान दिन
आर्य समाज चे महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्य स्वातंत्र्य सेनानी , महात्मा , गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय चे संस्थापक , शुद्धी आंदोलनाचे प्रणेते श्री आचार्य महर्षी स्वामी श्रद्धानंद यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन . . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा