PILLARS OF NEW INDIA AWARDS 2017 - VOTE FOR MY BROTHER PRITESH

जय हिंद ...

🇮🇳🇮🇳🇮🇳

माझा भाऊ प्रीतेश याचे नवभारत टाइम्स तर्फे 

PILLARS OF NEW INDIA AWARDS 2017
साठी मानांकन झाले असून माझ्या भावाला यात यश मिळण्यासाठी आपल्या एका वोट ची आवश्यकता आहे 
समाज कार्यात जीव ओतून काम करणाऱ्या माझ्या भावास 
तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे 
VISION INTEGRITY DEVLOPMENT ASSOCIATION या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात काम करीत आहोत. 
तुम्ही सुद्धा आमच्या कार्यात सहभागी होऊ शकतात

तरी माझ्या सर्व मित्रांनो तुमच्या मित्रांनाही यात सहभागी करून माझ्या भावाला यात यशस्वी करून द्यावे 
हि सहृदय विनंती

माझा भाऊ प्रीतेश - - - -
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणारे, 
गरिब-गरजुंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले,
रक्तदान मोहिमेत अग्रेसर राहुन स्वत: २८ वेळा रक्तदान करणारे,

"SHARE & SMILE" आणि "ROTI DAY" उपक्रमाची संकल्पना मांडून 

दरवर्षी १००० च्या वर वंचित बांधवांना सहकार्य करणारे, 

मेलघाटात शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे, 

ग्रामिण युवकांना संघटित करुन समाजसेवेत सहभागी करुन घेणारे 

VIDA या युवकांच्या स्वयंसेवी संघटनेचे 
संस्थापक अध्यक्ष 
प्रितेशकुमार सु. वाघमारे 

यांचे

नवभारत न्यु इंडिया अवार्ड २०१७
(समाजसेवा)

यासाठी नामांकन झाले आहे.

तरी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले अमुल्य मत (Vote) देवुन त्यांना हा अवार्ड मिळावा यासाठी आपले योगदान द्यावे.





तुम्हा सर्वांना पुनश्चः सहृदय विनंती 
जास्तीत जास्त मत देवून माझ्या भावास विजयी करावे . . .

तुमचाच 

विकास देविदास लाड 
महासचिव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :