जय हिंद ...

विद्यार्थ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणारे,
गरिब-गरजुंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले,
रक्तदान मोहिमेत अग्रेसर राहुन स्वत: २८ वेळा रक्तदान करणारे,
"SHARE & SMILE" आणि "ROTI DAY" उपक्रमाची संकल्पना मांडून दरवर्षी १००० च्या वर वंचित बांधवांना सहकार्य करणारे,
मेलघाटात शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे,
ग्रामिण युवकांना संघटित करुन समाजसेवेत सहभागी करुन घेणारे
VIDA या युवकांच्या स्वयंसेवी संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष
प्रितेशकुमार सु. वाघमारे
यांचे
नवभारत न्यु इंडिया अवार्ड २०१७
(समाजसेवा)
यासाठी नामांकन झाले आहे.
तरी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले अमुल्य मत (Vote) देवुन त्यांना हा अवार्ड मिळावा यासाठी आपले योगदान द्यावे.
http://newindiaawards.com/profile/nominee_detail/25264

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा