दिवसागणिक दिवस सरत गेले आणि बोलता बोलता नव वर्षात आपण येवून पोचलो आहोत .
आज च्या नवीन वर्षाच्या या शुभ प्रभाती वर्षभरात काय करावे काय करू नये याचे अनेक संकल्प अनेकांनी केले असतीलच.
संकल्प करतांना काय करावा हे सुचत नव्हते शेवटी संतश्रेष्ठ संतशिरोमणी जगतगुरू तुकोबाराय महाराजांचा अभंग नजरेसमोरून तरळला
या मागण्यातच संपूर्ण जीवनाचे सार अंतर्भूत होते आहे.
मी पण हेच मागणे विठूराया चरणी मागत आहे
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा !!!

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।
नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।
या मागण्यातच संपूर्ण जीवनाचे सार अंतर्भूत होते आहे.
मी पण हेच मागणे विठूराया चरणी मागत आहे
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शिवमय शुभेच्छा !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा