नानी पालखीवाला
जन्म १६ जानेवारी १९२० - मुंबई
मृत्यू ११ डिसेंबर २००२ (८२)
भारतीय कायदातज्ञ , अर्थतज्ञ , मुलभूत हक्काचे संरक्षक , वृत्तपत्र हक्कांसाठी आग्रही असणारे
घटनादुरुस्ती २४ - २६ ची गाजलेली भाषण खाली लिंक वर जावून ऐका . . .
कलम २९(२) व कलम ३० च्या संदर्भात तसेच अनुसूची ९ संदर्भात अभ्यासपूर्ण भाषण
१९९८ - पद्मविभूषण
गाजलेले भाषण :-
Must Watch This :-
NAN PALKHIVALA SPEECH ON 24TH -26TH AMENDMENT :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा