राज्यव्यवस्था : लाभाचे पद म्हणजे काय रे भाऊ ?

लाभाचे पद म्हणजे काय ? 

दिल्ली येथे आप च्या २० आमदारांचे सदस्यत्व अपात्र ठरवले त्यावर हा विशेष लेख 





अर्थशास्त्र : १२ वा असर (ASER) अहवाल २०१८ जाहीर

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसंबंधी सर्वेक्षण करणारा अहवाल 
१६ जाने २०१८ नवी दिल्ली येथे प्रकाशित करण्यात आला. 

२०१७ पासून या अहवालासाठी वय वर्षे १४-१८ या वयोगटातील युवा वर्गाकडे लक्ष केंद्रित केलेले आढळून येते 

या अहवालाची या वर्षी तपपूर्ती झाली हा १२ वा जाहीर होणारा अहवाल 



महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन २०१७-१८ जाहीर

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार सन २०१७-१८ जाहीर 

स्वरूप -  १ लाख रु + मानचिन्ह + मानपत्र

महाराष्ट्र सरकार तर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार


चेतना सिन्हा - WEF आशियातील एकमेव सह अध्यक्षा

जागतिक आर्थिक परिषद दावोस २०१८ 
व्यासपीठावर भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील चेतना सिन्हा या आशियातील एकमेव सह अध्यक्षा म्हणून विराजमान होतील 


व्यंग चित्रकार चंडि लाहिरी निधन

व्यंग चित्रकार
नुकतेच निधन झाले
जन्म 13 मार्च 1931
नबद्विप जिल्हा नडीया पश्चिम बंगाल

दैनिक लोकसेवक 1952 वार्ताहर
आनंद बाजार पत्रिका - काम

पुस्तके - बंगाली
1 मिश्अके
2 नेंगटी
3 बिदेशीदर चोखे बांगला
4 चंडीर चंडीपथ

इंग्रजी
1 CHANDI LOOKS AROUND
2 SINCE FREEDOM

इतिहास : मध्ययुगीन भारतीय स्त्री जीवन

इतिहास
मध्ययुगीन भारतीय स्त्री जीवन




इतिहास : प्राचीन भारतीय स्त्री जीवन

इतिहास
प्राचीन भारतीय स्त्री जीवन







राज्यव्यवस्था : निवडणूक आयोग नोट्स

भाग 15
निवडणुका
कलम 324 ते 329 क

Science : क्षेपणास्त्र दृष्टीक्षेप

Source - Center for Strategic and International Studies
And Maharashtra Times

Current Affairs : Filmfare Award 2018 Winners

63 Jio Filmfare Awards 2018
Mumbai
@ NSCI Hall

अर्थशास्त्र : 15 वा वित्त आयोग

अर्थशास्त्र
15 वा वित्त आयोग

MPSC Update : अनाथांना एक टक्का आरक्षण

अनाथांना एक टक्का आरक्षण, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दिनांक : 18 जाने 2018
राज्य सरकारनं अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

या निर्णयानुसार आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.

अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित राहावे लागत होते. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती.

समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली होती. त्यानुसार आज या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र इतिहास : स्वातंत्र्य सेनानी : बॅ नाथ बापू पै

नाथ बापू पै
17 जानेवारी 1971
स्मृती दिन

गणित : कापरेकर स्थिरांक

मराठी गणित संशोधक
नासिक जिल्ह्यातील जागतिक कीर्तीचे एक  गणिती

संविधान : मुलभूत हक्क : नानी पालखीवाला

नानी पालखीवाला
जन्म १६ जानेवारी १९२०  - मुंबई
मृत्यू ११ डिसेंबर २००२ (८२)

भारतीय कायदातज्ञ , अर्थतज्ञ , मुलभूत हक्काचे संरक्षक , वृत्तपत्र  हक्कांसाठी आग्रही असणारे 


घटनादुरुस्ती २४ - २६ ची गाजलेली भाषण खाली लिंक वर जावून ऐका . . . 
कलम २९(२) व कलम ३० च्या संदर्भात तसेच अनुसूची ९ संदर्भात अभ्यासपूर्ण भाषण 

१९९८ - पद्मविभूषण



गाजलेले भाषण :- 
Must Watch This :-
NAN PALKHIVALA SPEECH ON 24TH -26TH AMENDMENT :-






संविधान : पंचायत राज : जिल्हा नियोजन समिती

संविधान : पंचायत राज : नगरपालिका :
जिल्हा नियोजन समिती 
कलम २४३ ZD

सदस्य - ३० ते ४०
अध्यक्ष - जिल्ह्याचे पालकमंत्री





By : विकास देविदास लाड 



भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी

भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी


संक्रांत विविध प्रादेशिक नावे


प्रस्तावना  :-

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे.
 सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. 
या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. 
पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.


विविध प्रादेशिक नावे : -

उतर भारतात -
  • हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
  • पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटी साठी छोटी मुले घरोघरी जावून गाणी म्हणतात व शोकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात.शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ , तीळ टाकतात.हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते.
पूर्व भारतात - 
  • बिहार - संक्रान्ति
  • आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
  • पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
  • ओडिशा - मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात -
  • गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
    • गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. 
  • महाराष्ट्र - मकरसंक्रांत
दक्षिण भारतात -
  • कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
  • तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
      • दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात.सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गुळ, दुध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
      • शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.

नेपाळमध्ये - थारू (Tharu) लोक - माघी

थायलंड - सोंग्क्रान (Songkran)

लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार - थिंगयान (Thingyan)

महाश्वेता देवी - १४ जाने जन्मदिन

महाश्वेतादेवी


जन्म - १४ जाने, १९२६, ढाका 
मृत्यू - २८ जुलै, 
२०१६ कोलकाता, प बंगाल

बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या 

युगांतर आणि वर्तिका या मासिकातून स्तंभलेखन 

एकूण ग्रंथसंपदा :- १०० कादंबरी , २० लघुकथा 

पहिली कादंबरी :- झांशी राणी (१९५६)





ग्रन्थ तालिका :-

  • अरण्येर अधिकार
  • नैऋते मेघ
  • अग्निगर्भ
  • गणेश महिमा
  • हाजार चुराशीर मा ( कैदी क्रं १९८४ ची आई - या लघु-कादंबरीस्तव लेखिकेस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला)
  • चोट्टि मुण्डा एबं तार तीर
  • शालगिरार डाके
  • नीलछबि
  • बन्दोबस्ती
  • आइ.पि.सि ३७५
  • साम्प्रतिक
  • प्रति चुय़ान्न मिनिटे
  • मुख
  • कृष्णा द्बादशी
  • ६इ डिसेम्बरेर पर
  • बेने बौ
  • मिलुर जन्य
  • घोरानो सिँड़ि
  • स्तनदाय़िनी
  • लाय़ली आशमानेर आय़ना
  • आँधार मानिक
  • याबज्जीबन
  • शिकार पर्ब
  • ब्रेस्ट गिभार
  • डस्ट ऑन द रोड
  • आओय़ार नन-भेज काउ
  • बासाइ टुडु
  • तितु मीर
  • रुदाली
  • उनत्रिश नम्बर धारार आसामी
  • प्रस्थानपर्ब
  • ब्याधखन्ड



पुरस्कार :-

  • २००६ - पद्मविभूषण (भारत सरकारचा द्बितीय़ सर्वोच्च नागरिक पुरस्कार २००६)
  • १९७९ - साहित्य अकादमी पुरस्कार (बंगाली) - "अरण्येर अधिकार" कादंबरी 
  • १९८६- पद्मश्री - समाजसेवा 
  • १९९७ - रमन मॅगसेसे पुरस्कार
  • १९६६ - ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार (साहित्य अकादमीचा सर्वोच्च साहित्य सम्मान)

चित्रपट :-

  • संगरूश १९६८
  • रुदाली १९९३ हा हा त्यांच्या कथेवरचा गाजलेला चित्रपट आहे.
  • हजार चौरासी की मां १९९८
  • माती माय २००८







नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :