विज्ञान : कार्बनी संयुग व मूलद्रव्य नोटस

विषय : विज्ञान 
रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान 

कार्बन 












महाराष्ट्र भूगोल : प्राकृतिक रचना :- कोकण नोटस

विषय : महाराष्ट्र भूगोल 
प्राकृतिक विभाग 
भाग १ 

कोकण विभाग 


कोकण :
जिल्हे                         महामार्ग                                      पर्यटन स्थळे                             नद्या 
अभयारण्य              राष्ट्रीय उद्यान                                लोकसंख्या इ . 

बाबींच्या संदर्भात विशेष नोटस 


BY 
विकास देविदास लाड 
८५३०९३०४९७


















भूगोल - विविध क्रांत्या व त्यांची क्षेत्रे



विविध क्रांत्या :


  1. हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन
  2. नील क्रांती- मत्स्य उत्पादन
  3. पीत क्रांती- तेलबिया उत्पादन
  4. सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ
  5. कृष्णा क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र
  6. करडी क्रांती- खत उत्पादन
  7. श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन
  8. गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन
  9. चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन
  10. अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प



PILLARS OF NEW INDIA AWARDS 2017 - VOTE FOR MY BROTHER PRITESH

जय हिंद ...

🇮🇳🇮🇳🇮🇳

माझा भाऊ प्रीतेश याचे नवभारत टाइम्स तर्फे 

PILLARS OF NEW INDIA AWARDS 2017
साठी मानांकन झाले असून माझ्या भावाला यात यश मिळण्यासाठी आपल्या एका वोट ची आवश्यकता आहे 
समाज कार्यात जीव ओतून काम करणाऱ्या माझ्या भावास 
तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे 
VISION INTEGRITY DEVLOPMENT ASSOCIATION या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात काम करीत आहोत. 
तुम्ही सुद्धा आमच्या कार्यात सहभागी होऊ शकतात

तरी माझ्या सर्व मित्रांनो तुमच्या मित्रांनाही यात सहभागी करून माझ्या भावाला यात यशस्वी करून द्यावे 
हि सहृदय विनंती

माझा भाऊ प्रीतेश - - - -
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणारे, 
गरिब-गरजुंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले,
रक्तदान मोहिमेत अग्रेसर राहुन स्वत: २८ वेळा रक्तदान करणारे,

"SHARE & SMILE" आणि "ROTI DAY" उपक्रमाची संकल्पना मांडून 

दरवर्षी १००० च्या वर वंचित बांधवांना सहकार्य करणारे, 

मेलघाटात शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे, 

ग्रामिण युवकांना संघटित करुन समाजसेवेत सहभागी करुन घेणारे 

VIDA या युवकांच्या स्वयंसेवी संघटनेचे 
संस्थापक अध्यक्ष 
प्रितेशकुमार सु. वाघमारे 

यांचे

नवभारत न्यु इंडिया अवार्ड २०१७
(समाजसेवा)

यासाठी नामांकन झाले आहे.

तरी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले अमुल्य मत (Vote) देवुन त्यांना हा अवार्ड मिळावा यासाठी आपले योगदान द्यावे.





तुम्हा सर्वांना पुनश्चः सहृदय विनंती 
जास्तीत जास्त मत देवून माझ्या भावास विजयी करावे . . .

तुमचाच 

विकास देविदास लाड 
महासचिव 

VOTE FOR VIDA

जय हिंद ...
🇮🇳🇮🇳🇮🇳

विद्यार्थ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचवणारे,
गरिब-गरजुंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले,
रक्तदान मोहिमेत अग्रेसर राहुन स्वत: २८ वेळा रक्तदान करणारे,
"SHARE & SMILE" आणि "ROTI DAY" उपक्रमाची संकल्पना मांडून दरवर्षी १००० च्या वर वंचित बांधवांना सहकार्य करणारे,
मेलघाटात शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे,
ग्रामिण युवकांना संघटित करुन समाजसेवेत सहभागी करुन घेणारे
VIDA या युवकांच्या स्वयंसेवी संघटनेचे
संस्थापक अध्यक्ष
प्रितेशकुमार सु. वाघमारे
यांचे
नवभारत न्यु इंडिया अवार्ड २०१७
(समाजसेवा)
यासाठी नामांकन झाले आहे.

तरी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले अमुल्य मत (Vote) देवुन त्यांना हा अवार्ड मिळावा यासाठी आपले योगदान द्यावे.


http://newindiaawards.com/profile/nominee_detail/25264
🙏🏻🇮🇳🇮🇳🙏🏻

मेरी क्युरी - रेडियम च्या जनक

आज मेरी क्युरी यांनी १८९८ साली २ मूलद्रव्यांचा शोध लावला 
त्यातील मुख्य म्हणजे रेडियम या शोधामुळे अनेक फायदे झाले 
व पुढील संशोधनास चालना मिळाली 

मेरी क्युरी या प्रथम नोबेल विजेत्या महिला शास्त्रज्ञ 
तसेच २ (दोनदा ) नोबेल मिळवणाऱ्या हि पहिल्याच 
आणि २ विषयात नोबेल मिलावानार्याही पहिल्याच महिला शास्त्रज्ञ 
UNIVERSITY OF PARIS च्या पहिल्या महिला प्राध्यापक 
MOST INSPIRATIONAL WOMAN IN SCIENCE














VIKAS D LAD 
26 DEC 2017

TRICKS TO REMEMBER COUNTRIES AND CAPITAL'S


Country name and Capital name are same
======================
    Mexico – Mexico City
    Kuwait – Kuwait City
    Panama – Panama City
    Vatican City – Vatican City
    Guatemala – Guatemala City
    Djibouti – Djibouti City
    Singapore - Singapore
    Monaco  – Monaco
    Luxembourg - Luxembourg
    Tunisia - Tunis
    Andorra – Andorra la Vella
====================
Capital Names Ending with “Town”
=================================
    South Africa - CapeTown
    Guyana - Gorege Town
    Sierra Leone - FreeTown
    Barbados – BridgeTown
================
Korea’s Family
=================================
1) South Korea – Seoul
Seoul looks like “Soul”
Mind Trick :   South Korea’s Soul
2) North Korea – Pyongyang
Pyongyang sounds like “Young-yang”
Mind Trick : North People are “Young”
===================
Sweden – Stockholm
Sweden( sounds like ” Sweat-den”)
Stockholm(sounds like  “Stock +Home”)
Mind Trick :   Sweats are in Stock in our Home..
===================
Jamaica –Kingston
Mind Trick :   Jamaica’s men are “Kings”
Iran – Tehran
Mind Trick – Both words ends with  “ran”
==============
Bhutan – Thimpu
Bhutan souds like “Boot+tan”
Thimphu sounds like name “Tippu Sultan”
Mind Trick :  Tippu Sultan wear Boots..
==================================
Canada – Ottawa
Ottawa  sounds like “Oats”
Mind Trick :  Canadians like Oats..
================================
DenMark - CoPenhagen :
Mark(a name)
Co-Pen(means Others Pen)
Mind Trick :  Mark uses others Pen.
===============================
Hungary – Budapest
Hungary looks like “Hungry”
Budapest sounds like “Buddha+pest
Mind Trick :   Buddha is very Hungry.
===============================
Argentina –Buenos Aires
Aires look like “Airs"
Mind Trick : Argentina’s Airs
===============================
Australia –Canberra
Canberra sounds like “Cadbury”
Mind Trick : Australia’s  companies manufacture “ Cadburys”
==============
Malta – ValLetta
Mind Trick: Malta – Letta
===================
Morocco – Rabat
Rabat sounds like “Robert”
Mind Trick: Morocco’s Robert.
====================
Romania – Bucharest
Mind Trick Romania people take “Rest”
=================
Poland – WarSaw
Land -  War - Saw
Mind Trick - I SAW a WAR  happened in poLand
=================
Czech Republic – Prague
Prague sounds like “Pray”
Mind Trick : Czech People “Pray” for God Daily
=====================
Ukraine  - Kyiv
Ukraine sounds like (“Uk+rain”)
Kyiv sounds like (“key”)
Mind Trick : In Uk,while raining  lost KEY
==================
Taiwan – Taipei
Taiwan sounds like (“Tie +One”)
Taipei sounds like (“Tie +Pi”)
Mind Trick : TieOne - TiePi
=====================
Estonia –Tallinn
Estonia sound like “Yes +Stone”
Mind Trick : Stone is Tall
=======================
Venezuela- Caracas
Mind Trick : Veny Travels in Car
===================================
Congo- Brazzaville
Brazzaville-Brazil +Ville
Mind Trick : Congo’s to Brazil for hosting FIFA WorldCup
========================
New Zealand - Wellington
Wellington -Washington
Mind Trick : New Washington
=======================
Bulgaria –Sofia
Bulgaria –Bulk +Area
Sofia looks like “Sofa”
Mind Trick : Bulk of Sofa’s in that Area
====================
Brazil – Brasillia
Brasillia – Brazil+lia
==================
Croatia- Zagreb
Croatia sounds like (“Coast +Asia”)
Zagreb sounds like (“za+Grey”)
Mind Trick: Coast Asia people like “Grey” Colour
==================================
Cyprus – Nicosia
Nicosia sounds like (“Nik +Asia”)
 
==================================
Famous Countries  & Capitals
===================
    Afghanistan - Kabul
    Bangladesh - Dhaka
    China - Beijing
    Pakistan - Islamabad
    UAE - Abu Dhabi
    Vietnam - Hanoi
    Srilanka - Colombo
    Philippines - Manila
    Japan - Tokyo
    Italy - Rome
    France - Paris

VIKAS DEVIDAS LAD
VISION INTEGRITY DEVELOPMNT ASSOCIATION INDIA
8530930497
   

सी राजगोपालचारी स्मृतिदिन विशेष

राजाजी यांचा आज २५ डिसेंबर 
हा स्मृतिदिन 
त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 

विकास देविदास लाड 
८५३० - ९३० - ४९७ 






प्रार्थना - असो तुला देवा । माझा सदा नमस्कार । - साने गुरुजी

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ।
तुझ्या दया-मातृत्वाला अंत नाही पार ।

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्व रम्य हार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधुपार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥


तुझ्या कृपासिंधू मधला बिंदू जरी मिळेल 
तरी प्रभो! शतजन्माची मतृषा शमेल
तुझे म्हणुनन आलो राया । बघत बघत दार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥

- साने गुरुजी 

साने गुरुजी ११८ वी जयंती विशेष

आदर्श शिक्षक , स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने 
यांची आज २४ डिसेंबर - ११८ वे जयंती 
त्यानिमित्त त्यांचे पुण्य स्मरण

विकास देविदास लाड 





स्वामी श्रद्धानंद जी बलिदान दिन

आर्य समाज चे महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्य 
स्वातंत्र्य सेनानी , महात्मा , गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय चे संस्थापक ,
शुद्धी आंदोलनाचे प्रणेते 

श्री आचार्य महर्षी स्वामी श्रद्धानंद 
यांच्या पावन स्मृतीस 
विनम्र अभिवादन . . . 









नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :